विवाह निमंत्रण
२८ डिसेंबर २०२६
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
रेखा मनोहर भट यांचा नातू
सौ. पद्मजा व श्री. माधव मनोहर भट यांचा चिरंजीव
रजनी रमेश देशपांडे यांची नात
सौ. रश्मी व श्री. नितीन रमेश देशपांडे यांची सुकन्या
२८ डिसेंबर २०२६
मार्गशीर्ष कृष्ण ५, शके १९४८, सोमवार
सकाळी ११:२९
साधना व्हिलेज रिसॉर्ट
सुला वाइनयार्ड्स समोर, सावरगाव, नाशिक - ४२२२२२
वैदिक पद्धतीने विवाह सोहळा सुरू होईल
चहापान व नाश्ता
मंगलाष्टके आणि आप्तेष्टांचे आशीर्वाद
भेटवस्तु आणि पुष्पगुच्छ क्षमस्व
खास मराठमोळ्या चवी
उपस्थितीची अधिक माहिती